Mobile

Monday, June 20, 2011

कॉम्पुटर मध्ये शोधा पटकन !!


 Search Everything...

मित्रानो आज मी तुम्हाला एक छोट्या पण तुमच्या कामात खूप उपयोगी पडेल अश्या कॉम्पुटर Utility बद्दल सांगणार आहे, हे टूल तुम्हाला तुमच्या कॉम्पुटरवर असलेली कुठलीही  फाईल किंवा फोल्डर एका क्षणात शोधून देयील या टूलचे  नाव आहे Search Everything ..